90 मिनिटांची मोफत Live Online Workshop – मराठीत

जर तुम्ही असं काही अनुभवत असाल, तर ही खूप मोठी चेतावणी आहे. कारण तुम्ही तुमच्या बाळाच्या स्वभावासाठी आणि मानसिक पायासाठी गर्भातूनच काहीच तयारी केलेली नाहीये.​

Live Webinar (मराठी मध्ये)​

FREE ENTRY​​

Sunday, 25th January 2026, Morning 10 AM​

आम्ही स्वतः ज्या गर्भसंस्कार पद्धती वापरून आईचे मन शांत ठेवलं आणि बाळासाठी मजबूत पाया घातला,त्याच practical पद्धती या Live कार्यशाळेत मी तुम्हाला शिकवणार आहे.

बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी गर्भसंस्काराचे टॉप 3 मूलभूत स्तंभ

Get amazing offer today

आईचे Mindset (मनःस्थिती)
आईच्या मनात जे चालतं, तेच बाळाच्या मनात रुजतं.
संस्काराची पद्धत (Right Process
गर्भसंस्कार म्हणजे फक्त मंत्र नाही… तर योग्य पद्धतीने केलेली रोजची प्रक्रिया.
कुटुंबाचा सहभाग (Support System)
गर्भसंस्कार ही फक्त आईची जबाबदारी नाही.

ही गर्भसंस्कार कार्यशाळा कोण अटेंड करू शकतं?

Pregnant Women

गर्भावस्थेत तणाव, भीती, भावनिक चढ-उतार याचा बाळावर होणारा परिणाम समजून घेऊन, बाळासाठी सकारात्मक आणि सुरक्षित मानसिक वातावरण तयार करायचं असेल तर ही कार्यशाळा तुमच्यासाठीच आहे.

Planning for Pregnancy

बाळ येण्याआधीच, योग्य विचार योग्य सवयी योग्य मानसिक तयारी करायची असेल, तर गर्भसंस्काराची सुरुवात आजच करणं गरजेचं आहे.

First-Time Parents

“आपण योग्य करत आहोत ना?” हा प्रश्न सतत मनात येत असेल, तर ही कार्यशाळा तुम्हाला योग्य दिशा आणि आत्मविश्वास देईल.

तुम्ही सुद्धा हे Problems अनुभवतात का?

तुमच्या गर्भसंस्कार मार्गदर्शकाला जाणून घ्या

मी एक गर्भसंस्कार अभ्यासक आणि मार्गदर्शक आहे.गेल्या अनेक वर्षांपासून मी गर्भवती माता आणि कुटुंबांना गर्भावस्थेत योग्य मानसिक, भावनिक आणि संस्कारात्मक वातावरण तयार करण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. भारतीय संस्कृतीतील गर्भसंस्कार संकल्पना आणि आधुनिक मानसशास्त्र यांचा अभ्यास करून, आजच्या काळात उपयोगी पडतील अशा practical पद्धती मी विकसित केल्या आहे
वैयक्तिक प्रवास (Emotional Authority) आई म्हणून / पालक म्हणून “आपल्या बाळासाठी आपण खरंच योग्य करत आहोत का?” हा प्रश्न मला स्वतःलाही पडला होता. गर्भावस्थेत – आईचं मन – घराचं वातावरण – शब्द आणि विचार यांचा बाळावर किती खोल परिणाम होतो, हे समजल्यानंतरच गर्भसंस्काराचं खरं महत्त्व माझ्या लक्षात आलं.
ही कार्यशाळा का तयार केली? आज अनेक माता गर्भावस्थेत तणाव, भीती आणि संभ्रम अनुभवतात. म्हणूनच खास मराठी मातांसाठी, सोप्या भाषेत, अंधश्रद्धा न ठेवता ही 90 मिनिटांची मोफत गर्भसंस्कार कार्यशाळा तयार केली आहे. 👉 जेणेकरून आई शांत राहील आणि बाळासाठी मजबूत पाया घडेल.

ही गर्भसंस्कार Masterclass अटेंड केल्यानंतर तुम्हाला मिळेल —

मन शांत, स्थिर आणि सकारात्मक कसं ठेवायचं?

मन शांत, स्थिर आणि सकारात्मक कसं ठेवायचं?

गर्भावस्थेतच सकारात्मक परिणाम कसा घडवायचा?

काय करायचं आणि काय टाळायचं?

या Masterclass मध्ये सांगितलेल्या साध्या-सोप्या गोष्टी जर तुम्ही आमलात आणल्या, तर तुम्हाला प्रचंड फायदे होताना दिसून येतील!

Frequetly Asked Questions

आम्ही स्वतः ज्या Methods आणि Systems वापरुन आमचं Future Financially Secured केलं त्याच पद्धती या Masterclass मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे!

सेमिनारची तारीख आणि वेळ काय आहे?

हा सेमिनार Thursday, 22nd January 2026, Evening ठीक 7 वाजता होणार आहे

ही गर्भसंस्कार Masterclass खरंच मोफत आहे का?

होय. ही 90 मिनिटांची Live गर्भसंस्कार Masterclass पूर्णपणे मोफत आहे. यासाठी कोणताही hidden charge नाही.

ही Masterclass कोणासाठी आहे?

सोप्या भाषेत सांगायचं तर जे बाळासाठी योग्य सुरुवात करू इच्छितात त्यांच्यासाठी.

ही Masterclass Live आहे की Recording?

ही Masterclass Live आहे नोट आणि त्यामुळे Live interaction प्रश्न विचारण्याची संधी real-time guidance मिळते. Recording दिली जाणार नाही.
Scroll to Top
Contact Form Demo